Skip to main content

Full text of "जगातली सगळ्यात ताकदवान मुलगी - मराठी - बालसाहित्य"

See other formatsएस्मेराल्डा एक खूप मोठं बाळ 
होती. जेव्हा ती केवळ सहा 
महिन्याची होती तेव्हा आपल्या 
पाळण्याच्या लोखंडी सळ्या चावत 
असे. 


"एस्मेराल्डा एक शक्तिशाली 


“मग ती सर्कसमध्ये आपल्या 
बरोबर काम करू शकेल.” 


महिला होईल,” तिचे वडील म्हणत. 


जेव्हा एस्मेराल्डा चार 
वर्षाची होती तेव्हा एक जड 
खुर्ची उचलू शकत होती. 


तिच्या आईने तिच्यासाठी 
बिबट्याच्या कातडीचा एक टॉप 
आणि एक झालरवाला स्कर्ट 
शिवला. 

पण जवळची मुले एस्मेराल्डा बरोबर खेळत नसत. आणि ते एस्मेराल्डाना आपल्नी खेळणी खेळायला देत 


“तू खूप भीमकाय आहे,” ते म्हणत, “तू आम्हांला नसत. 


जखमी करशील.” “तू खूप अडाणी आहे,” ते म्हणत. “तू ती तोडशील.” 
जेव्हा एस्मेराल्डा सहा वर्षाची झाली तेव्हा ती आपल्या 
आईवडिलांना स्वतःच्या खांद्यावर उचलू शकत होती. 

शेजारची मुले एस्मेराल्डाला आपल्या मांजराजवळ सुद्धा 
येवू देत नसत. 


“तू खूप ताकदवान आहे,” ते म्हणत. “तू काहीही कुस्करु 
शकते.” 


जेव्हा एस्मेराल्डा सात वर्षाची झाली तेव्हा तिच्या 
आईबाबांनी म्हटलं, “"एस्मेराल्डा, लवकरच तू आमच्या >शौ 
मध्ये सामील होवू शकते,कारण की तू एक ताकदवान महिला 
आहेस.” क, // 9 

त्यांना वाटलं की यामुळे त्यांची मुलगी खुश होईल.पण 
एस्मेराल्डा एक ताकतवान महिला होवू इच्छित नव्हती. तिला 
एका एक्रोबैट वा पातळ दोरीवर चालणारी कलाकार व्हायचं होतं. 
तितला रोज मास खाणं किवा जनावरांची कातडी घालणे किवा 
वजन उचलणे आवडत नव्हते. 


“शक्तिशाली महिला ताकदवान होण्यासाठी मांस म्हणून एस्मेराल्डाने पण मांस खाल्लं, वजन 


खातात,” तिचे वडील म्हणाले. “त्या त्यांना मजबूत उचललं आणि बिबट्याचे कातडे घातले, पण हे सर्व 
करण्यासाठी वजन उचलतात आणि त्या जनावरांची करून ती खूप दुःखी झाली होती. ती एवढी मोठी झाली 
कातडी घालतात ते त्या वाघासारख्या ताकदवान आहेत की जवळची मुलं तिला बघून दूर पळत. 


हे दाखवण्यासाठी.” 
मग एस्मेराल्डा एकटी आपल्या खोलीत पडून राहत असे आणि 
कागदापासून सुंदर प्राणी बनवत असे आणि त्यांना गाणं सुद्धा ऐकवत 


पण जवळच्या मुलांना, एस्मेराल्डाचा आवाज मेंढरासारखा 
वाटे. त्या मुलांना हा अंदाज नव्हता की एस्मेराल्डा ची बोटं खूप 
असे. कागदाचे प्राणीच तिचे एकुलते एक मित्र होते. कोमल चतुर होती आणि तिचं मन सोन्यासारखे होते. 


उन्हाळ्यात एस्मेराल्डा आणि तिचे 
कुटुंब जगाच्या दोऱ्यावर गेले.त्यांनी 
जगभरच्या शहरात कार्यक्रम केले.. 


तिने दातांनी 
लोखंडाची साखळी तोडली. 

एस्मेराल्डाने आपल्या आई- 
वडिलांना खांद्यावर उचलले.. 


आणि खडक उचलण्याचे नाटक केले.. 


त्यांना हवेत फेकल्रे 
आणि परत पकडले. 


दर्शकांना तिची 
कलाकारी खूप आवडली. 

जेव्हा हिवाळा आला तेव्हा दोरा समाप्त झाला आणि कुटुंब 
घरी परतलं. 


आई आणि वडिलांनी आपल्या घरच्या पहिल्या रात्रीचा 
उत्सव साजरा करण्यासाठी विशेष पदार्थ तयार केले. पण 
एस्मेराल्डाला चांगलं वाटलं नाही. त्या रात्री जेव्हा ती झोपायला 
गेली तेव्हा तिने आपल्या कागदाच्या प्राण्यांसाठी गाणं म्हटलं 
नाही. ती खूप उदास होती... बळ) 

स्श्- आहि 3 


क. ब ळी 
रि 0?» 

सकाळी एस्मेराल्डा शेजारच्यांच्या बागेत डोकावण्यासाठी 
पळाली. 


तिथं मुलांच्या नव्या बहिणीचा जन्म झालेला होता. 
एस्मेराल्डाला त्या बाळाला घ्यावं वाटत होतं पण मुलं तिला 
बघून ओरडू लागले. "एस्मेराल्डा निघून जा,तू त्या बाळाला 
घाबरवशील.” दुसऱ्या दिवशी गावात खूप जोरात हवा सुटली. एस्मेराल्डा 
बाहेर पळाली आणि तिने आकाशात हवेला ढग चिरतांना पाहिलं. 
हवा तेवढी जोरात होती. 


“ये आणि माझ्या बरोबर खेळ,” ती ओरडली. “इथं माझ्याशी 
कोणीच खेळत नाही.” 


पण हवा एस्मेराल्डा ला स्पर्श करत शेजारच्या बागेत गेली. 
जिथं एका झाडाला तिने धडक दिली. झाड थरथरलत्रे आणि त्याची 
एक मोठी फांदी तुटली. 


द. ककत. 
क. ३७ >>: :: 0” छोटं बाळ झाडाखातल्री पाळण्यात झोपल्नं होतं. 
शेजारच्या मुलांनी खिडकीतून बाहेर बघितलं.त्यांनी 
पाहिलं की तुटलेली फांदी लहान बाळावर पडत होती, ते 
सगळे घराच्या बाहेर आत्रे, पण ते झाडाजवळ जायला 
घाबरत होते. 


हे बघून एस्मेराल्डाने भिंतीवरून उडी मारली. तिने 
पडणारी फांदी पकडली. तिने फांदी बाळापासून दूर ढकत्रत्री. 
मग फांदी पाळण्यापासून दूर जावून पडली. 

मग एस्मेराल्डाला जाणवलं की तिची ताकद तिला 
सोडून जात आहे. | 

ऱ्ळै 


*८.2//> कक्कर ल्ल ४ ६:६६. 
” कर! €* ७ 0१/८00 »८1>>3४- र ही “च ८” पी न 11% 4 र 2. 
द ह “ल १) ' कक ९ २४ ३... गह. उ क. व प्या व्र 

मग शेजारची मुलं हळूहळू बागेतल्या बाळाजवळ गेले. 


ते म्हणाले, “आता आम्हांला एस्मेराल्डा भीतीदायक 
वाटत नाही.” एस्मेराल्डा चे वडील बाहेर काय झालं हे 
पाहण्यासाठी पळत आले. 


तिने आमच्या बाळाचा जीव वाचवला.” शेजारची मुलं 
जोरात म्हणाली, “आम्हांला एस्मेराल्डाचे आभार मानायचे 
आहे.” 

कळ. 
ऱ* > 

८ हि / 
र. रॉ 
१ 
४ 
कि >. > 


है१७ १40९ ४/1 4४ (५५! छ्क्. ४41०1 १॥/४१ ९५४६१ च वमा १*'के11। 


क्त 


! १५ /पेट्दुकि? । /४ ५, १1101: ९॥४/५॥८/१६४)” 


प कग 


आईने एस्मेराल्डाला अंथरुणावर झोपवत्रं आणि ती ठीक 
होण्याची वाट बघू लागली. 


डॉक्टर आल्रे आणि त्यांनी डोकं हलवलं. “मला वाटतं की 
एस्मेराल्डाला परत शक्तिशाली व्हायचं नाही,” ते म्हणाले. 


एस्मेराल्डा पूण हिवाळाभर अंथरुणावर 
पडून राहिली.तिने शेजारच्या मुलांचे 
स्केटिंग, टोबोगनिंग आणि स्नोबॉलिंग 
बघितले नाही. 


कधी-कधी मुलं, एस्मेराल्डाच्या 
खिडकीकडे बघत. मग विचार करत की ती 
शेवटी कुठे गेली असेत?” 


त्यांना तिची आठवण येत होती. 


जेव्हा झाडांना फुलं येवू लागली तेव्हा आई म्हणाली की, “आपण "किती सुंदर आहे!" ते कुजबुजले. “काश आम्ही पण कागदाचे प्राणी 


एस्मेराल्डा शिवाय आपल्या दोऱ्यावर जाऊ शकत नाही. आता आपण करू शकत्रो असतो तर.” 
काय करायचे?” मुलं एस्मेराल्डा जवळ गेले.त्यांनी आपली खेळणी, खाणं आणि 
“कदाचित हिच वेळ आहे की आपण शेजारच्या मुलांना विचारू या,” छोट्या बाळाला अंथरुणावर ठेवलं. 
वडिलांनी सुचवले. "कृपया लवकरात लवकर शक्तिशाली हो, एस्मेराल्डा." ते म्हणाले. 
एस्मेराल्डा आजारी आहे हे ऐकून जवळची मुलं दुःखी झाले आणि “आम्हांला वाटतं की तू येवून आमच्या बरोबर खेळावं.” 
ते तिला भेटण्यासाठी आले. एस्मेराल्डा बारीकशी हसली जे छोट्या मुलीने पाहिलं. 
त्यांनी इतक्या सफाईदारपणे आणि 'चतुराइने बनवलेले कागदाचे दुसऱ्या दिवशी एस्मेराल्डा अंथरुणावर उठून बसली. 


र 
| 


प्राणी कधी बघितले नव्हते. क». 


"किती छान दिवस आहे,”ती म्हणाली. “आज नाष्ट्याला काय आहे?” 

मग एस्मेराल्डाने आपत्रे कागदाचे सगळे प्राणी गोळा केले. तिने 
खिडकी उघडली आणि त्यांना बाहेर हवेत उडवले. 


“हे तुम्हांला खेळण्यासाठी आहेत!” ती खाल्ली उभ्या असणाऱ्या 
मुलांकडे बघून म्हणाली. 


'हु्रे |" तरंगणाऱ्या प्राण्यांना पकडण्यासाठी पळत मुलं ओरडली. 
“चला, आता एस्मेराल्डाची तब्येत परत चांगली झाली आहे.” 

पण पानगळीच्या महिन्यात ती 
शेजारच्या मुलांबरोबर खेळण्यासाठी 
घरी येते.. 

मुलं म्हणतात की एस्मेराल्डा 
त्यांची सगळ्यात चांगल्री मैत्रीण आहे.